crossorigin="anonymous"> Mazi Bahin Ladki Yojana; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 1500 रूपये - MS UDYOJAK

Mazi Bahin Ladki Yojana; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 1500 रूपये

Mazi Bahin Ladki Yojana; जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन अपडेट मध्ये तर मित्रांनो सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना राबविली आहे.त्या योजनेचे‌ नाव‌ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे नाव आहे. तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत तुमच्या घरातील महिलांना मिळणार आहेत 1500 रुपये महिना तर मित्रांनो ही योजना कधी चालू झाली आहे व या योजनेचा अर्ज कधीपर्यंत करू शकता व लागणारे आवश्यक कागदपत्र कोणते आहेत व नियम अटी काय आहे. ते आज आपण जाणून घेणार आहोत तर चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया.

योजनेचे अर्ज केव्हा चालू झाले आहे व किती दिवस अर्ज दाखल करता येणार खालील सविस्तर माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज 1 जुलै 2024 रोजी चालू झालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील महिलांना लाभ घेईचे असले तर तुम्ही अर्ज करून घ्या.

योजनेचा उद्देश (Mazi Bahin Ladki Yojana)

1)राज्यातील महिलांना व मुलींना पुरेशा सोयी-सुहवधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालनादेणे.

२) त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनवर्सन करणे.

३) राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मानिर्भय करणे.

४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.

5)महिलांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आहण सोषण स्थिती सुधारणा.

या योजनेसाठी लाभार्थी (Mazi Bahin Ladki Yojana)

या योजने करिता महाराष्ट्रातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्य आणि निर्धार महिला या योजनेसाठी या महिला लाभार्थी असतील.Mazi Bahin Ladki Yojana

या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता

1)लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
3) किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाचे साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत.
4) सादर योजने करिता लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसणे.

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 

आधार कार्ड,

जात प्रमाणपत्र,

मूळ निवासी प्रमाणपत्र,

रेशन कार्ड,

उत्पन्नाचा दाखला,

बँकेचे पासबूक,

मोबाईल क्रमांक,

पासपोर्ट साईज फोटो,

आधीक माहीत साठी व्हिडिओ पहा

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जीआर पाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment