Kanyadan yojana;महाराष्ट्र कन्यादान योजनेअंतर्गत या सर्व व्यक्तींना 25 हजार रुपये देण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kanyadan yojana;महाराष्ट्र कन्यादान योजनेअंतर्गत या सर्व व्यक्तींना 25 हजार रुपये देण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर आज आपण एक नवीन जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की सरकारने महाराष्ट्र कन्यादान योजना अंतर्गत 25000 रुपये देण्यात येणार आहे तरी हा विषय आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र कन्यादान योजना कोणकोणते लाभार्थी असणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत तर चला तर मग आजच्या आपल्या अपडेटला सुरू करूया.Kanyadan yojana

तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये कन्यादान योजना हे राबवली आहे या योजनेअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना काही आर्थिक मदत व्हावी म्हणून सरकारने हे अनुदान देण्याचे ठरवले आहे तर या कन्यादान योजनेचा जीआर देखील तुम्हाला पाहण्यास भेटेल. मित्रांनो योजने अंतर्गत नवविवाहित जोडप्यांना एकूण 25 हजार रुपये इतके अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे.

Kanyadan yojana;महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत ते खालील प्रमाणे दिलेले आहे.

Kanyadan yojana;मित्रांनो या योजने अंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास पवर्गातील नववी गणित जोडप्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे.
मित्रांनो या योजने अंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना एकुण 20000 रुपये व विवाह आयोजित करणाऱ्याला 4 000 रुपये अनुदान देण्यात येत आहे.Kanyadan yojana

Kanyadan yojana;मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 20 मे 2023 रोजी सामूहिक विवाह सोहळा दरम्यान महाराष्ट्र कन्यादान योजनेअंतर्गत अनुदानात वाढ करण्याची केलेली आहे. मित्रांनो लाभार्थींना एकूण रक्कम पंचवीस हजार रुपये इतक्या अनुदान देण्यात येणार आहे. ही माहिती शासन जी आर मध्ये देण्यात आलेली आहे.

मित्रांनो महिला व बालविकास अभियाना अंतर्गत शुभ मंगल सामूहिक नोंदणी कृत विवाह अंतर्गत नवविवाहित जोडप्यांना एकूण 25000 रुपये एवढ्या अनुदान वाढवून देण्याचा निर्णय दिनांक 13 मार्च 2024 रोजी केलेला आहे.Kanyadan yojana

मित्रांनो सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या वधूला वीस हजार अनुदान वधूच्या पालकाच्या नावे जमा करण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून शासन जी आर पहा Kanyadan yojana

येथे क्लिक करून शासनाचा जीआर पहा

Leave a Comment