Gold Price Today: आजचे सोन्याचे चांदीचे बाजार भाव जाणून घ्या लगेच,

व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Gold Price Today: जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपले एका नवीन अपडेट मध्ये तर मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की सोन्याची भाव किती आहेत व किती टक्के ने वाढले व किती टक्के ने गट झालेली आहे याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर तो व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण तिथे आपण असेच नवनवीन अपडेट देत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तर चला तर मग आजच्या अपडेटला सुरू करूया. 

 

Gold Price Today: तर मित्रांनो काही दिवसापासून आपण पाहत आहोत की सोन्याचे वाढते तर हे प्रचंड झालेले आहेत कारण सोन हे खूपच वाढत चाललेला आहे तर तर हे सोन वाढली मुळे काहीजण सोने खरेदी करू शकत नाही तर सोनेच बाजार भाव किती आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर हे अपडेट नीट वाचावे इतरांना देखील पुढे शेअर करा. तर मित्रांनो सोन्याचे आजचे भाव बघायला गेले तर 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने हे आता बाजारात ६६३५० रुपयांनी व्यवहार चालू आहे. तर मित्रांनो 24 कॅरेट दहा ग्रॅम सोने 72 हजार 380 रुपयांवर पोचली आहे, मित्रांनो तसेच 100 ग्रॅम 22 कॅरेट सोने 6,63,500 रुपयांनी व्यवहार होत आहे तसेच मित्रांनो 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने हे 7, 23,800 रुपयांवर पोहोचले आहे म्हणजेच पूर्वीच्या भावापेक्षा आत्ताच्या भावामध्ये काही घट झालेली दिसत आहे, 

 

Gold Price Today: मित्रांनो 22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (प्र,10 ग्रॅम) खालील प्रमाणे दिले आहे

1)पुण्यामध्ये बाजार भाव :66350 रुपये आहे

2) मुंबईमध्ये बाजार भाव: 66350 रुपये आहे

3) नागपूरमध्ये बाजार भाव: 66350 रुपये आहे अशाप्रकारे बाजार भाव आहे

 

Gold Price Today: मित्रांनो 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (प्र, 10 ग्रॅम) खालील प्रमाणे जाणून घेऊया, 

1)पुण्यामध्ये बाजार भाव: 72380 रुपये आहे

2) मुंबईमध्ये बाजार भाव: 72380 रुपये आहे

3)नागपूरमध्ये बाजार भाव:72 380 रुपये आहेअशाप्रकारे बाजार भाव आहे.

Gold Price Today: तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे चांदीचे बाजार भाव खालील प्रमाणे दिले आहे

Gold Price Today: मित्रांनो शनिवारी दहा ग्रॅम चांदीचे भाव 920 रुपयांनी व्यवहार करत आहेत, असे शंभर ग्रॅम चांदीचे भाव 9200 रुपयांनी आहेत 100 ग्रॅम चांदीची किंमत 92,000 रुपये अशी आहे, यापूर्वी चांदीच्या किमती 93 हजारावर येऊन स्थिर झालेल्या आहेत

Leave a Comment