Aanandacha Shidha : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदवार्ता ! शंभर रूपयांमध्ये मिळणार या 9 वस्तू

Aanandacha Shidha ; मित्रांनो राज्यशासन अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी नवीन महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता रेशन कार्ड वर रेशन धारकांना 6 वस्तू जास्त मिळणार आहेत. त्या कोणत्या वस्तू असणार आहेत. कोणाला मिळणार आहेत. वाटप कधी होईल याची सर्व माहिती आपण आज तुम्हाला या न्यूज मध्ये सांगणार आहोत. गोरगरिबांच्या मदतीसाठी हा आनंदाचा शिधा वाटप सुरू करण्यात … Continue reading Aanandacha Shidha : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदवार्ता ! शंभर रूपयांमध्ये मिळणार या 9 वस्तू